STORYMIRROR

Prajakta Bhoi

Romance

4  

Prajakta Bhoi

Romance

प्रेमात पडलं...

प्रेमात पडलं...

1 min
205

माझं काय , तुमचं काय

प्रेमात पडलं की असच व्हायचं !!

तिचं बोलणं ,

तिचं हसणं ;

जवळपास नसूनही

जवळ असणं ;

जीवनाशी खेळ करीत

खोटं रुसणं ;

अचानक स्वप्नांत दिसणं !

खट्याळ पावसात

चिंब व्हायचं !

माझं काय , तुमचं काय ,

प्रेमात पडलं की असच व्हायचं !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance