STORYMIRROR

Prajakta Bhoi

Romance Tragedy

3  

Prajakta Bhoi

Romance Tragedy

आठवण तुझी..

आठवण तुझी..

1 min
604

आठवण तुझी आली तर स्वप्नांत माझ्या येशील का ?

तुझ्या आयुष्यातील एक क्षण आठवणीत

माझ्या देशील का ?

तुझ्यासोबतचा अबोल सहवास कधी संपला

कळलेच नाही!

माझ्या खुळ्या प्रेमाकडे मन तुझे कधी वळलेच

नाही..

रोज तयारी करून यायचो की आज तुज सांगावे !

आणि तु समोर दिसलीस की फक्त दूरूनच

बघावे ?

तुझ्या चेहरा बघून नकार स्पष्ट दिसत होता !

तरी खात्री करावी म्हणून कलेजा मात्र झिजत

होता..

मोठ्या हिमतीने एकदाच केला खुळ्या प्रेमाचा

इजहार !

ठरवल मनाशी ऐकुन तुझा नकार, शांत करूया

हे प्रेमाचे विकार

आठवण तुझी आली तर... !


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Romance