STORYMIRROR

Prajakta Bhoi

Romance

3  

Prajakta Bhoi

Romance

प्रेमाचा सुगंध

प्रेमाचा सुगंध

1 min
740

तुझ्या प्रेमाचा सुगंध

आज सर्वत्र दरवळू

लागला...

तुझ्या सहवासाच्या.. माझ्या हसण्याच्या

तुझ्या हृदयात .. माझ्या स्पर्शात

तुझ्या मोहात.. माझ्या प्रेमत

तुझ्या प्रेमात.. माझ्या हदयात

तुझ्या डोळ्यात.. माझ्या प्रितीत

माझ्या प्रेमाच्या लहरी वाहू

लागल्या..

तुझ्या पहिल्या प्रेमाचा

इजहार मज उमगला..

आठवुन तुझ्या प्रेमाचा

स्पर्श छेडीत मज गेला..

प्रिये तुझा मोहाचा

तुझ्या प्रेमाचा सुगंध

गंधित मज गेला...

प्रेम तुझे होते की माझे

कळेनासे झाले...

पण प्रेम व्यक्त करायचे धाडस

दोघांनीच नाही केले

पण प्रेम मात्र दोघांचेही होते..

तुझे प्रेम पत्र मला

सापडले तेव्हा..कळले..

प्रेम मात्र दोघांचेही होते...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance