STORYMIRROR

Prajakta Bhoi

Romance

4  

Prajakta Bhoi

Romance

पहिल्या भेटीत

पहिल्या भेटीत

1 min
479

क्षणभर वाटत होती भिती

नवीन आयुष्य होत डोळ्यासमोर

जेव्हा तु पाणी घेऊन आली

तेव्हाच तुला बघुनी वाटले

की तुला असंच बघत रहावे..

विचारले तुला मी कसा वाटलो ?

तर तू... बोलाव...

अस वाटते एका क्षणाला !

तुझ्या नजरेत पाहिल्यावर

मी स्वतः हरपून बसतो...

तुझ्या प्रेमात आज

मी झुलतो ग माझी राणी

हस्तांणा तुझ्या गालावर

पडणारी खळी

बघु मी सुखावतोय...

माझी साथ आयुष्यभर

अशीच दे...

तु माझी होऊनी रहा

आणि

मी तुझा होऊनी रहातो...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance