Prajakta Bhoi
Romance
स्पर्श तुझ करिता
भाव मला न उमगला
खेळ सावल्यांचा गंधित
तुला गेला...
स्पर्श मज उमगला
नसे तु मजपासी
खेळ सावल्यांचा
छेडीत मला गेला...
उमगला मज स्पर्श तुझा
हा आठवणींच्या
"गतस्मृतीत " भाव
ठेवूनी गेला..
पहिल्या भेटीत
प्रेम म्हणजे ...
प्रेमाचा सुगं...
तुच
आईच प्रेम
प्रेमात पडलं....
प्रत्येक क्षण
आठवण तुझी..
प्रेमाची चाहू...
स्पर्श
स्वप्न माझे सत्यात उतरले स्वप्न माझे सत्यात उतरले
नको छेडू सजना माझी कोमल कांती.!! नको छेडू सजना माझी कोमल कांती.!!
कुशीत हिमतीने विसावा देणारी माय माझी सावित्री तारणारी कुशीत हिमतीने विसावा देणारी माय माझी सावित्री तारणारी
सहवासातील हवाहवासा क्षण सहवासातील हवाहवासा क्षण
प्रेम, प्रेयसी, कविता प्रेम, प्रेयसी, कविता
टॉ पर मुली काय करतात? प टकन प्रश्न पाहताच र टाळ मुलींची यादी टॉ पर मुली काय करतात? प टकन प्रश्न पाहताच र टाळ मुलींची यादी
शुक्रतारा आणि प्रेमाचा अढळपणा शुक्रतारा आणि प्रेमाचा अढळपणा
तिच्या अस्तित्वाच्या पाउलखुणा तिच्या अस्तित्वाच्या पाउलखुणा
रुपाचे नयन मनोहर वर्णन रुपाचे नयन मनोहर वर्णन
साथीदारांच्या असण्याचे महत्त्व साथीदारांच्या असण्याचे महत्त्व
प्रेमाची एकात्मता, अमर, जगातील अनेक सत्यासारखे प्रेमाची एकात्मता, अमर, जगातील अनेक सत्यासारखे
सोबत थांबण्याची आकांक्षा सोबत थांबण्याची आकांक्षा
चिंब संध्याकाळ चिंब संध्याकाळ
प्रेमाची भावना प्रेमाची भावना
चांदण्यासंगे असण्याचे मोल चांदण्यासंगे असण्याचे मोल
जेव्हा प्रियसी सोबती असेल तेव्हा प्रियकरास "वाटतं काही काळ सारं थांबावं" जेव्हा प्रियसी सोबती असेल तेव्हा प्रियकरास "वाटतं काही काळ सारं थांबावं"
प्रेमाची ताकद प्रेमाची ताकद
प्रेमातील ओठ प्रेमातील ओठ
प्रिय किमया तू.... प्रिय किमया तू....
श्रावणास भिजण्याची आणि प्रेमाची आस श्रावणास भिजण्याची आणि प्रेमाची आस