प्रेमाची चाहूल
प्रेमाची चाहूल
प्रेमाची चाहूल लागताच
झाडं वेली हलू लागतात
आणि आपल्या मनामध्ये,
शब्दनी शब्द जुळवू
लागतांत...
मन हे गुलाब होत ,
खुदकन ते हसत...
मन हे गुलाबी होत ,
खुदकन ते हसत...
रंगाच्या अनेक छटा
गालावर आणते..
माझ्यावर ते हळूहळू
सारे रंग उधळते ,
त्या रंगात मी पण
आज चिंब भिजते...