आईच प्रेम
आईच प्रेम
1 min
486
ज्याला आईच्या हाताला
बसणारे चटक्यांची झळ लागते
ज्याला आईने घेतलेल्या कष्टाची
किंमत असते, त्याला आईच्या
निस्वार्थ प्रेमाची जाणीव असते
ज्याला आईने केलेला त्याग कळतो
त्याला आणि फक्त त्यालाच कळत
आईच प्रेम काय असतं..
आणि प्रेम आईच असतं..
एकमेव स्त्री जी माझा
चेहरा बघायच्या आधी पासुन
माझ्यावर प्रेम करते...
