STORYMIRROR

Sunayana Borude

Romance

4  

Sunayana Borude

Romance

एक असा स्पर्श..

एक असा स्पर्श..

1 min
339

हातात हात घेशील जेव्हा

भिती तुला कशाचीच नसेल…

अंधारातला काजवाही तेव्हा

सुर्यापेक्षा प्रखर असेल…

मंद होतिल दिवे सारे

चंद्र ही ढगाआड लपेल

श्वास तुझ्या अंतरिचे

स्पंदनात माझ्या असेल....

ओठ होतिल स्तब्ध

अन शब्द मुके होतिल

भावना निखळ स्मरुणी

नयन एकमेकांशी बोलतील...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance