STORYMIRROR

Sunayana Borude

Romance

4  

Sunayana Borude

Romance

नवी स्वप्न

नवी स्वप्न

1 min
330

तुझी पहिली भेट

आठवण बनून साठवली आहे

आयुष्याच्या वाटेवर 

तुझी साथ हवी आहे..

हाताच्या ओंजळीतं खूप सारी

स्वप्ने रेखाटलेली आहे..

ती तुझ्या आणि माझ्यासाठी

नव्याने साकारलेली आहे....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance