सरली रात्र अरुणोदय झाला लागा कार्याला. सरली रात्र अरुणोदय झाला लागा कार्याला.
कधी मिळे समस्यांना सूट चुटकीसरशी कधी चिंतांचे जंजाळ चढे भाळावरती कधी मिळे समस्यांना सूट चुटकीसरशी कधी चिंतांचे जंजाळ चढे भाळावरती
दोन डोळ्यात तुझ्या, मला स्वर्ग दिसते दोन डोळ्यात तुझ्या, मला स्वर्ग दिसते
जीवनी तुझ्या फुलू दे, गोडशी प्रेमकहाणी जीवनी तुझ्या फुलू दे, गोडशी प्रेमकहाणी
सांजवेळी खग सारे विहरती आपल्या घरी, सारे परतती काळोखाचे राज्य हळू हळू पसरे भूवरी सांजवेळी खग सारे विहरती आपल्या घरी, सारे परतती काळोखाचे राज्य हळू हळू पसरे भूवरी