थोर तुझे उपकार आई
थोर तुझे उपकार आई
थोर तुझे उपकार आई
लाखात एक माझी आई
थोर तुझे उपकार आई …………..
तुझे संस्कार - आचार - विचार
लक्षात आहे माझी आई
थोर तुझे उपकार आई …………..
तुझ्या कृपेचा तुझ्या दयेचा
ठेवा अपरंपार आई
थोर तुझे उपकार आई …………..
ठेच लागता आठवण येते आई
उचकी लागता आठवण येते आई
सगळे ठेवले मनात दडवून आई
थोर तुझे उपकार आई …………..
लाखात एक माझी आई
अनंत उपकार तुझे आहे आई
जगावेगळी होती माझी आई
