Deepak Ahire
Classics Others
आठवण
येता तुझी,
पखरण
सुमायेची..
जन्मभर,
असतेच
मनभर...
घरभर,
फिरतात
भरभर...
सप्रेमाची,
साठवण
आयुष्याची...
जमापुंजी,
जीवनाची
पाने ताजी...
काय तर,
पावसाची
जशी सर...
गुरुवंदना...
गोधन
कृष्णभक्त
वारी...
पाऊस
स्मरण बापाचे
आठवणींचा पाऊस
या अनोळखी शहर...
मोठेपणा
सद्गुण
श्रीकृष्ण जन्माष्टमी..! श्रीकृष्ण जन्माष्टमी..!
पानगळ होताना मोसमांत सुटला धुंद मोहर आंब्याचा फांदीवरती कोवळी पालवी स्वर कोकिळेच्या कुजनाचा पानगळ होताना मोसमांत सुटला धुंद मोहर आंब्याचा फांदीवरती कोवळी पालवी स्वर कोकि...
काय गाणं लिहू मी तुझ्या साठी गुरुदत्ता, की शब्दातीत अशी आहे तुझी सुंदरता, काय गाणं लिहू मी तुझ्या साठी गुरुदत्ता, की शब्दातीत अशी आहे तुझी सुंदरता,
मार्ग त्यागला घोकंपट्टीचा,प्रत्यक्ष मुद्दे आभ्यासले रात्रीचा केला दिवस,मौज मजेचे क्षण गमावले मार्ग त्यागला घोकंपट्टीचा,प्रत्यक्ष मुद्दे आभ्यासले रात्रीचा केला दिवस,मौज मजेच...
युध्दासाठी नको .... नात्यांना सजवण्यासाठी ये... युध्दासाठी नको .... नात्यांना सजवण्यासाठी ये...
कवी होण्याची महत्ता कवी होण्याची महत्ता
स्वतःला श्रीकृष्ण समजून श्रीकृष्णाच्या विविध रूपात पाहिले स्वतःला श्रीकृष्ण समजून श्रीकृष्णाच्या विविध रूपात पाहिले
सकाळचे वर्णन सकाळचे वर्णन
सद्यस्थिती आणि शिवाजी महाराज सद्यस्थिती आणि शिवाजी महाराज
साथ आणि साथीदाराचे महत्त्व साथ आणि साथीदाराचे महत्त्व
स्वाभिमानी स्वभाव स्वाभिमानी स्वभाव
खूप चर्चेतून काही निष्पन्न होत नाही वास्तव महत्त्वाचे असे सांगणारी कविता खूप चर्चेतून काही निष्पन्न होत नाही वास्तव महत्त्वाचे असे सांगणारी कविता
आयुष्याकडून साधे मागणे आयुष्याकडून साधे मागणे
दिवा आणि जीवनज्योत अंतरसंबंध दिवा आणि जीवनज्योत अंतरसंबंध
वृद्ध माणसाची व्यथा वृद्ध माणसाची व्यथा
विविध उपमांच्या आधारे विशिष्ट अवस्था साध्य करण्यासाठी सोसावे लागणारे कष्ट विविध उपमांच्या आधारे विशिष्ट अवस्था साध्य करण्यासाठी सोसावे लागणारे कष्ट
आईचे प्रेम आईचे प्रेम
महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे सामाजिक महत्त्व पटवून सांगणारी कविता महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे सामाजिक महत्त्व पटवून सांगणारी कविता
माणसांचे थवे माणसांचे थवे
आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हातात हात घेण्याच्या संधी येत असतात... त्या प्रत्यक टप्प्यावरील अन... आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हातात हात घेण्याच्या संधी येत असतात... त्या प्...