STORYMIRROR

Rajesh Gorivale

Action

3  

Rajesh Gorivale

Action

आकार

आकार

1 min
143

जीवनाला देई जो आकार,

आकारातून घडवी मूर्ती, तोच असे "गुरू"


आई~बाबा असती पहिले गुरू,

त्यांच्यामुळेच आपले अस्तित्व सुरू,


शाळेत पडले पहिले पाऊल तुरुतुरु, 

भविष्याचा वेध तिथूनच झाला सुरू,


शिक्षक म्हणजे जीवनाचे समीकरण आयुष्य 

थोर तयांचे उपकार घडवीती आपले भविष्य,


नमन असे त्या गुरुजनांना माझे पदोपदी,

ज्यांच्यामुळे दिसे मज जीवनाचा सूर्य क्षणोक्षणी,


जीवनाला देई जो आकार,

आकारातून घडवी मूर्ती, तोच असे "गुरू"


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action