आईचा सहवास
आईचा सहवास
खरं सांगायला आई तुला,,
काहीच उरले नाही,,,,
बे गुन्हेगार असताना,,,
मी गुन्हेगार झाले,,,
बोलता-बोलता अनेक
शब्द फुटले,,,,
क्षणाक्षणाचं बोलण तासावर गेला,,,
पण मी शांत राहून ऐकत होते,,,
अचानक दर्पण मध्येे मी पाहिल,,
पहातााच तू दिसलीस आई,,,
प्रत्येक प्रश्न तू शांतपणेे सोडवत जा,,,,
हे तू मला सांगून गेलीस आई,,,
मी तुझ्या पाठीमागे आहे ,,,
हेे ऐकताच,,
मनाला नवीन स्फूर्ती मिळाली,,
आईच्या सहवासाने,,,
माझा प्रश्न सुटला,,,
आयुष्याची नौका पुन्हा वाहूू लागली,,,
