आईबापाची माया....
आईबापाची माया....
पाेरीची जात पाेरीची जात
नसतेच मुळी, सुगंध दरवळतो,
ती तर असते काय तिच्या जीवनी
फुलाची कळी सुखच आपण मागताे
पाेरीची जात पाेरीची जात
नसावा भेदभाव, करते आईबापावर माया,
ती तर घेते दुसऱ्यांसाठी झिजवते
ह्दयाचा ठाव ती आपली काया
