आई
आई
गर्भात सोसून नऊ महीने कळा
जन्म दिधला तुजला आईने बाळा
पुरवून तुझे ते अनंत लाड
तूला शांत झोपवण्या यातणा ती सोशी रे बाळा ।।1।।
स्वत तुजसाठी राही ऊपवाशी
सोशे त्या उन्हाच्या झळा
राब राब राबुनी तुजसाठी
स्वप्न पाही ती मोठी सोसुनी कळा ।2।।
कीतीही भरारी घ्यावी आपणी
कीतीही यशस्वी व्हावे आपण
जीवनी कदापी विसरु नये आपण
थोर त्या आईला थोर त्या ममतेला आपण ।।3।।
