STORYMIRROR

Sapana Thombare

Inspirational

3  

Sapana Thombare

Inspirational

आई

आई

1 min
221

पैशाने विकत घेता येते जग सारे

 घेता येत नाही आईचे रंग सारे


शीशमहाल जरी बांधले सुखासाठी

आई विना घर ते उदास लाग सारे


आईसारखे रूप या विश्वात घडले

आईची व्याख्या होते का सांग सारे


ह्या मायेची सावली असो डोक्यावर 

छायेत लपवून आई चुका भोग सारे


त्रास साहूनी जन्म देते नवं जग दाखवे

झोपी घाले बाळ प्रेमाने अंगाई राग सारे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational