STORYMIRROR

Dr.GAURI NIRKHEE

Inspirational

3  

Dr.GAURI NIRKHEE

Inspirational

आई

आई

1 min
236

आलेल्या वादळांना ती घाबरली नाही..

हिंमत तिने कधी हारलीच नाही..

स्वतःचे दुःख बाजूला सारवत..

ती कुंटुंबाचा आधार म्हणून पाय रोवून उभी होती..

आईच ती शेवटी आईच्या मायेने सर्वांच्या चुकांना..

निष्पापपणे माफ करत आयुष्यभर लढत होती...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational