१ ऑगस्ट (चारोळी)
१ ऑगस्ट (चारोळी)
जयंती व पुण्यतिथी अनोखा मेळ
अण्णाभाऊ आणि टिळक यांचा
विद्यार्थ्यांना व्हावी त्यांची ओळख
हाच उद्देश शाळेतील कार्यक्रमांचा
जयंती व पुण्यतिथी अनोखा मेळ
अण्णाभाऊ आणि टिळक यांचा
विद्यार्थ्यांना व्हावी त्यांची ओळख
हाच उद्देश शाळेतील कार्यक्रमांचा