STORYMIRROR

nits Shelani

Inspirational Children

3  

nits Shelani

Inspirational Children

शिक्षक दिनानिमित्त

शिक्षक दिनानिमित्त

1 min
129

माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा...

आज शिक्षकांना पत्र लिहिण्याचे कारण की...

तुमचे आभार मानावे तेवढे कमी...


आमच्या पिढीला तुम्ही ज्या पध्दतीने शिकवले,

ते आम्ही अजुनही नाही विसरले....


'हुशार'असो की 'ढ' सर्वांना एकसमान वागवले..

एक एक ऊदाहरण दहा वेळा सोडवले..


काठीने हातावर फटके दिलेले, 

त्याचे वळ अजून ही ह्रदयात आहे कोरलेले..


उगाच नाही,

निरोप समारंभात दोघांचे डोळे पाणावलेले

तुमच्या तालमीत अनेकांचे भवितव्य घडले...


तुमच्या सारखे शिक्षक आता नाही भेटणे...

ह्या शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण आहे झाले


विद्यार्थी-शिक्षक नात्यामध्ये आधुनिकीकरण आले

गुरू पौर्णिमा ही सोशल मिडियावर करतात साजरे


शिक्षक दिनानिमित्त मला असे का लिहावेसे वाटले?



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational