STORYMIRROR

Roshan Bhoir

Inspirational

3  

Roshan Bhoir

Inspirational

*कोणी तरी बोलले* शब्द माझे

*कोणी तरी बोलले* शब्द माझे

1 min
214

आज मजला कोणी तरी बोलले

कवितेच्या गावात तुला पाहिले 


हळूवारपणे मी पण बोललो 

आज शब्दांना प्रेमाने रे वाहिले


कसा आहेस रे तू मला बोलले

पण हर्षाने संवादाला जोडले


वेडा म्हटले तर कोणी बोलले

परी आपुलकीने जीवन जगले


तरी पुन्हा ते कोणी तरी बोलले

तुझ्यामध्ये अभिमान रे जडले


पुन्हा नव्याने कोणी तरी बोलले

आयुष्याला तू रे छान जगले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational