STORYMIRROR

Priti Dabade

Inspirational

3  

Priti Dabade

Inspirational

लक्ष्मी नारायण

लक्ष्मी नारायण

1 min
368

लक्ष्मी नारायणाची जोडी 

शोभे कशी छान

पूजेमध्ये दोघांना आहे 

समान मान


भक्त करी जप

नारायण हरी

सुखशांती नांदे तेथे

लक्ष्मीचे वास्तव्य ज्या घरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational