जीवनसंघर्ष
जीवनसंघर्ष
1)आयुष्यातील चढ-उतार
नागमोडी वळणे,
जीवनसंघर्ष शिकवितो
आयुष्याचे जीवनगाणे.
2)चुकला नाही भोग जीवनातील
गरीब-श्रीमंत पामराला,
आपल्या अन् परक्याची जाणीव
झाल्यावर उघडतो डोळा.
1)आयुष्यातील चढ-उतार
नागमोडी वळणे,
जीवनसंघर्ष शिकवितो
आयुष्याचे जीवनगाणे.
2)चुकला नाही भोग जीवनातील
गरीब-श्रीमंत पामराला,
आपल्या अन् परक्याची जाणीव
झाल्यावर उघडतो डोळा.