STORYMIRROR

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Inspirational

4  

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Inspirational

पंढरपूर नगरी

पंढरपूर नगरी

1 min
312

काय विठ्ठल

काय रखुमाई

शोभे सुंदर जोडी

!!अवघा माझा हरी!!


काय तुझे रूप

काय मंदिर

काय कीर्तने

भक्त दंगुन जाई

!!अवघा माझा हरी!! 


काय वारकरी

काय धारकरी

काय अफाट श्रद्धा

!!अवघा माझा हरी!!


काय पंढरी

काय चंद्रभागा

अवघी दुमदुमली नगरी

!!अवघा माझा हरी!!


काय संत

काय अभंग

काय विचार

!!अवघा माझा हरी!!


काय वारी 

काय दिंडी

चालली पंढरी

सर्व काही रंगूनी

!!अवघा माझा हरी!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational