STORYMIRROR

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Inspirational

4  

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Inspirational

स्वभाव

स्वभाव

1 min
290

असे बोलणारे खूप आहेत ना??

पण आपले भलतेच व्यसन

खोटे बोलणे 

लबाड वागणे 

कोणाला तरी त्रास देणे

स्वतःच्या चुका ठेवत असतो किष्यात 

आणि भर मैफिलीत करत असतो दुसऱ्याचा अपमान  

दुसऱ्याच्या चुका फिरवतो जगभर

काय मिळते तुम्हा आम्हाला

काय साध्य करायचे आहे तुम्हा आम्हाला

सवय खराब आहे ही 

पण सुटत नाय सर्वांना

जगायचे असेल तर 

घाणेरडा पणा सोडून द्या

सत्याच्या वाटेला चालायला लागा

कोण बोलतो खोटि सवय जात नाय

एकदा सोडून तर बघा

सत्याची साथ धरून तर बघा

    



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational