STORYMIRROR

Vishakha Gavhande

Inspirational

4  

Vishakha Gavhande

Inspirational

आठवन तुझी

आठवन तुझी

1 min
353

ही भेटच नाही तर फक्त

एक माझी आठवण आहे

हे फक्त शब्दच नव्हे, यात

विचारांची साठवण आहे...

हे आपला अबोल प्रेम

असाच सुंदर असु दे

पण स्वप्नात का होईना

एकदा तरी खुलू दे...

हे सांगू की ते सांगू करत

तेच तर सांगायाच राहीले

तिचे ते मुके शब्द मी

माझ्या मुक्या डोळ्यांनीच पाहिले..

ह्रदयातील माझी जागा तुझ्या

येण्याने भरुन गेली…

तू गेल्यावर ती जागा तुझ्या

आठवणींत बूडून राहीली…



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational