STORYMIRROR

Pravin Bhoyar

Inspirational

4  

Pravin Bhoyar

Inspirational

भारत माझा देश आहे

भारत माझा देश आहे

1 min
310

भारत माझा देश आहे

देशभक्ती हीच माझी देव भक्ती आहे

भारतीय हा माझा धर्म आहे

राज्यघटना हा माझा धर्मग्रंथ आहे

देशाच्या विकासासाठी कार्य करणे, 

हीच माझी पूजा आहे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational