STORYMIRROR

Pravin Bhoyar

Others

2  

Pravin Bhoyar

Others

मंदिर-मस्जिद

मंदिर-मस्जिद

1 min
33

मंदिर पाडले मस्जिद पाडले

तरी नाही आले राम अन् अल्लाह, 

त्यांच्या नावाने मात्र 

आम्हीच करतो एकमेकांवर हल्ला. 


Rate this content
Log in