STORYMIRROR

Manisha Joshi

Inspirational

3  

Manisha Joshi

Inspirational

एक नवं पाऊल

एक नवं पाऊल

1 min
697

एक नवं पाऊल

प्रगतीच्या दिशेने टाकलेले

काळाबरोबर चालण्यासाठी 

आत्मविश्वासाने उचलेलं !

नविन वाटेवर चालताना 

संस्कार मात्र न विसरलेल.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational