आयुष्य
आयुष्य
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
309
आयुष्याचा धडा
प्रत्येक वळणावर नवा
एक सोडवून पूर्ण होताच
नवीन प्रश्न घेऊन, तयार असतो सदा.
आयुष्याचा धडा
प्रत्येक वळणावर नवा
एक सोडवून पूर्ण होताच
नवीन प्रश्न घेऊन, तयार असतो सदा.