STORYMIRROR

Manisha Joshi

Others

3  

Manisha Joshi

Others

नकारात्मक विचारांचे सावट

नकारात्मक विचारांचे सावट

1 min
219

नकारात्मकतेचे सावट

घराला उध्वस्त करते

नात्यांची होळी होऊ लागते

चांगल्यातही सगळे चूकीचे भासू लागते

निराशेच्या गर्रतेत आयुष्य होरपळते

म्हणूनच सकारात्मकतेचे रोप दारी लावावे

सजगतेने त्याला रोज जपावे.


Rate this content
Log in