STORYMIRROR

Manisha Joshi

Others

3  

Manisha Joshi

Others

सावित्रीच्या लेकी आम्ही

सावित्रीच्या लेकी आम्ही

1 min
442

सावित्रीच्या लेकी आम्ही

काय गावी तुझी थोरवी

तुझी जिद्द आणि कष्ट अपार

त्यातूनच घडला शिक्षणाने चमत्कार

प्रत्येक क्षेत्रात स्रीया दिसतात 

अभिमानाने ग त्या मिरवतात

तुझ्यामुळे हे शक्य झाले 

अक्षरांची ओळख झाली.

तू मात्र आमच्यासाठी 

कधी शेण तर कधी टिकेने गंं न्हालीस

तुझे ऋण आमच्यावरती 

गर्वाने आम्ही गातो

कोटी कोटी तुझ प्रणाम 🙏


Rate this content
Log in