STORYMIRROR

Priti Dabade

Thriller

3  

Priti Dabade

Thriller

अजब प्राणी

अजब प्राणी

1 min
251

चमकत होतं

काहीतरी आकाशात

स्पेसशीप दिसले

भव्य प्रकाशात


सगळेच झाले 

पाहून उत्सुक

साऱ्यांना वाटले 

मोठे कौतुक


स्पेसशीपमधून उतरला

आगळा प्राणी

तोंडचे पळाले

साऱ्यांच्या पाणी


लोकांना पाहून 

प्राणी भेदरला

परत स्पेसशीपकडे

जाऊ लागला


स्पेसशिपचा आवाज

येऊ लागला

प्राणी त्यात

जाऊन बसला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Thriller