एक स्वप्न
एक स्वप्न
एक स्वप्न चार भिंतीच
एक स्वप्न दोन फुलांचं
एक स्वप्न तुझ्या कुशीत
सार जग विसरण्याचं
एक स्वप्न रंगलेल्या भिंतीच
एक स्वप्न फुललेल्या फुलांचं
एक स्वप्न आपल्या मिठीच
एक स्वप्न
नदीकिनारी रात्रीच्या बेधुंद वाऱ्याच
एक स्वप्न चार भिंतीच
एक स्वप्न दोन फुलांचं
एक स्वप्न तुझ्या कुशीत
सार जग विसरण्याचं
एक स्वप्न रंगलेल्या भिंतीच
एक स्वप्न फुललेल्या फुलांचं
एक स्वप्न आपल्या मिठीच
एक स्वप्न
नदीकिनारी रात्रीच्या बेधुंद वाऱ्याच