श्वास
श्वास
श्वास गुदमरतोय
मला मोकळा
श्वास हवा
जीव घुसमटतोय
मला मोकळा
श्वास हवा
विचार खुंटतोय
मला मोकळा
श्वास हवा
शब्द मरतोय
मला मोकळा
श्वास हवा
जीव जळतोय
मला मोकळा
श्वास हवा
इच्छा मरतीय
मला मोकळा
श्वास हवा
माणूसकी संपतीय
मला मोकळा
श्वास हवा
घुसमतो जीव येथे
मला मोकळा
आकाश हवा