Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,
आजची नारी
आजची नारी
★★★★★

© Manisha Potdar

Inspirational

1 Minutes   7.3K    13


Content Ranking

आजची नारी कलियुगाची llधृll

संघर्षातुन उन्नती साधली

ठोकरा लागल्या कितीही

हिमंत नाही हरली तरीही

आजची नारी कलियुगाची ll १ ll

मार्ग आधुनिकतेचा स्विकारला

झेंडा प्रत्येक क्षेत्रात रोवला

हाती घेउन संकटांना चालली

आजची नारी कलियुगाची ll २ ll

नाही घेणार मी माघार

कितीही येऊ द्या नकार

सातत्याची कास धरली

आजची नारी कलियुगाची ll ३ ll

नारी कलियुग हिमंत मार्ग आधुनिकतेचा क्षेत्र

Rate the content


Originality
Flow
Language
Cover design

Comments

Post

Some text some message..