प्रेम परीक्षा
प्रेम परीक्षा
तू माझ्या प्रेमाची
घेऊ नक परीक्षा
मी तुझ्या प्रेमात
मरून जाईल सख्या
मी तुझ्या भरवशा
वर सोडले घरदार
तु माझ्या प्रेमाला
करु नको ताडताड
किती केले अत्याचार
तरी मी ढळणार नाही
मी तुझी सावली सख्या
साथ सोडणार नाही
तुटतील सारे बंधन
मोडतील रीतिरिवाज
लैल मजनु च्या पुढं
आपल्या प्रेमाचा आगाज

