जागा
जागा
*जागा जागवते
वजुद मनाचं
विहारतं आश्रया
छत बघतं राहतं*
*नावातून कधी
बघते किनार वाट
स्वार्थ पोटापायी
उसवतो ठावं कुणाचं*
*भराभरीचं खेळ हा
गुंततो जीव तया
वेळ मग नेतं राहती
जागा दाखवया*
*पण पाखरूआशेच
आशेवर जगलेला
दगड कोरून पण
जागा प्रेमाची बनवतं*
*जितण्यास जीततो
जागा ही जागा ती
स्वातंत्र् जगण्यास
कशा कशाशी लढतं*
*जिणं जीवाचं खेळतं
नवचेतन घेऊन
जागा जागेत येई
वास्तविकतेला बघून*
*इतिश्री जागा ती जागाच
सत्य मानवतेचि एक
सर्व हृदयात बसलेली
सदा असत्यासी लढलेली *
=====****=====****=====