मिठी धुंद - चारोळी
मिठी धुंद - चारोळी
निरव शांतता अंधारी रात
निशब्द पाऊलवाट तुझी साथ
स्वप्नांचे मनोरे,चांदण्यांचा संग
रातरणीचा गन्ध अन तुझी मिठी धुंद
निरव शांतता अंधारी रात
निशब्द पाऊलवाट तुझी साथ
स्वप्नांचे मनोरे,चांदण्यांचा संग
रातरणीचा गन्ध अन तुझी मिठी धुंद