हायकू
हायकू
सृष्टी विस्तीर्ण
तिची तऱ्हाच न्यारी
माया नगरी....
वृक्षाची फांदी
फुलाने बहरली
सुगंधांजली....
नभ निरभ्र
निळाई मनोहारी
चांदण्या परी....
करून अश्रुं
सुख:दुखा:त येती
डोळ्या भरती...
उडते मन
गरगर फिरते
भार नसते....
सृष्टी विस्तीर्ण
तिची तऱ्हाच न्यारी
माया नगरी....
वृक्षाची फांदी
फुलाने बहरली
सुगंधांजली....
नभ निरभ्र
निळाई मनोहारी
चांदण्या परी....
करून अश्रुं
सुख:दुखा:त येती
डोळ्या भरती...
उडते मन
गरगर फिरते
भार नसते....