वि वा शिरवाडकर...!
वि वा शिरवाडकर...!
वि.वा. शिरवाडकर जयंती....!
वि नंती माझ्या बांधवांना
वा चा आपली शुद्ध करा
शि क्षण घेऊन भाषेचे
र ग भाषेची उन्नत करा
वा टते तळमळ मनात म्हणून
ड रकाळी मराठी भाषेची फोडतो
क सदार लिखाणासाठी संकल्प
र त्नांकीत करून सोडतो
ज न्मापासून मातृभाषा माझी
यं ग जनरेशनला बोलावते
ति ला अंतरी धरता मन माझे सुखावते....!
राज भाषा दिनाच्या हरफीक शुभेच्छा...!