STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Abstract Romance

3  

Author Sangieta Devkar

Abstract Romance

तू इन्द्रधनुष्य

तू इन्द्रधनुष्य

1 min
264

धुक्यातून चालताना समोरचं काहीच दिसत नव्हते. शांत नीरव रास्ता जस जसे पुढे जावू लागले तस तसे धुके विरळ होत गेले. वाट दिसत गेली आणि वळणावर तू उभा. जणू माझीच वाट पाहत थांबलेला. तुझ्या अस्तित्वाने जणू नंदनवन फूलल होत. तुझ्या असण्याने मी पुन्हा एकदा मला भेटले होते. तुझ्या प्रेमान, स्पर्शाने भारावून गेले होते. दुःखाचं, विरहाचं मळभ क्षणात विरुन गेलं होतं. हा क्षण मला जपून ठेवायचा आहे अगदी मनातल्या

आतल्या कप्यात! आता नको आहे ते धुके आणि अंधारलेली वाट. तुझ्या प्रेमाचं इंद्रधनुष्य हवंय मला. आता नाही धुक्यात हरवायचं मला आणि तुला ही!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Abstract