STORYMIRROR

Supriya Devkar

Abstract

3  

Supriya Devkar

Abstract

तू आणि मी (टुगेदर वुई राईज)

तू आणि मी (टुगेदर वुई राईज)

2 mins
317


वत्स आणि वृषभ दोघेही एका कंपनीत काम करत होते .सात ते आठ वर्ष झाले होते त्यांच्या मैत्रीला .दोघांना सर्वांनी पाहिलं ते एकत्र .दोघेही अगदी जिवलग मित्रा प्रमाणे सर्वत्र वावरत असत. त्यांचं वागणं हे तसंच असायचं प्रत्येकालाच त्यांच्या मैत्रीचा हेवा वाटायचं एकमेकांच्या ताटातलं दोघेही अगदी आवडीने खायचे त्यांच्या मैत्रीचे प्रत्येक जण दाखले द्यायचा.

अलीकडे अलीकडे त्यांच्या वागण्यात खूप बदल वाटत होता ते दोघेही अगदी नवरा-बायको असल्याप्रमाणे एकमेकांना वागवत असे हे त्यांच्या जवळपास असणारे सगळ्यांनाच जाणवत होतं पण दोघेही पुरुष असल्याकारणाने लोकांना हे पटत नव्हतं पण वत्स आणि वृषभ दोघेही नेहमीप्रमाणेच वागायचे दोघेही एकाच रुममध्ये राहत असल्या कारणांना ते असे वागत असावेत असं साऱ्या बघणाऱ्यांना वाटायचं पण त्यांची एक मैत्रीण होती निहारिका निहारिका ला नेहमी त्या दोघांमध्ये खूप जवळचं नातं जाणवायचं ते दोघेही अगदी एकमेकांसाठीच बनलेत असे वागायचे वसईला कधी काय झालं तर वृषभ हळवा व्हायचा आणि वृषभ मला काय झालं तर वत्स घाबरून जायचा

त्या दोघांनाही एकमेकांच्या सोबत वेळ घालवायला खूप आवडत होता. हे मी निहारिका च्या डोळ्यांना सतत जाणवत होतं याबद्दल ती त्या दोघांशी बोलली होती आणि त्या दोघांनाही त्यात काही गैर वाटत नव्हते. अलीकडे अलीकडे त्यांच्यासोबत ची काही टवाळ पोरं त्या दोघांना चिडवायला लागली होती .पण ती दोघेही ते थट्टेवारी घेऊन जात असत .मात्र निहारिकाला याचा खूप राग यायचा तिला राहून राहून असं वाटतं होत या दो

घांच्यात मैत्री पेक्षाही खूप घट्ट नातं आहे.

 वृषभच्या आईही याबाबत खूप विचार करायची तिलाही हे दिसत होतं .मात्र आपल्या मुल असून ही गोष्ट तिला तिच्या पचनी पडत नव्हती पण काय करणार कधीतरी ही गोष्ट मान्य करावीच लागणार . आपला मुलगा एका मुलीशी प्रेम करायचं सोडून एका मुलावर प्रेम करतो आहे. हे तीला खूप द जाणवलं होतं तिने त्याला डॉक्टरकडे हि घेऊन जायचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या लक्षात आले आले की आपल्या मुलास काय आवडत आहे तो असे का वागत आहे.थोडे दिवस तिला खूप त्रास झाला मात्र तिने हे स्वीकारलं होतं की आपलाच मुलगा आहे आणि याला ही जगण्याचा पूर्ण अधिकार आहे तेही त्याच्या मर्जीने.तो कसा ही असला तरी तो आपला अंश आहे तो जसा आहे तसा तो मला हवा आहे.

एक दिवस अचानक ऋषभ बसला घेऊन घरी आला आणि आईला आम्ही दोघे लग्न करणार आहोत असं म्हणाला थोडा वेळ आई काहीच बोलली नाही मात्र तिने हा विचार पूर्वीच केला होता काही अवधी गेल्यानंतर तिने त्या दोघांच्याही लग्नाला होकार दिला आणि लग्न करून द्यायची तयारीही दाखवली आता प्रश्न होता तो वत्सच्या घरच्यांचा ऋषभ वत्सच्या ही घरी गेला पण त्याच्या आई वडिलांनी त्याच्याशी भांडण काढलं नाही नाही ते त्याला ऐकवलं पण वत्स तयार होता तू काहीही न बोलता तिथून निघाला तो थेट वृषभ च्या घरीच त्यादिवशी वृषभ च्या आईने त्या दोघांचं अगदी थाटामाटात लग्न करून दिलं आज दोन वर्ष झाले ते दोघेही अगदी आनंदाने एकमेकांसोबत राहत आहेत आईही त्यांच्यासोबतच एका आनंदी कुटुंबात राहत आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract