Author Sangieta Devkar

Abstract Romance Tragedy

3  

Author Sangieta Devkar

Abstract Romance Tragedy

साथ दे तू मला (भाग 13)

साथ दे तू मला (भाग 13)

2 mins
195


ओह...काय अंदाज बांधला होतास तू माझ्या बद्दल..मितेश?

मे बी तू हॅव अ बॉयफ्रेंड ,कारण तू खूप सुंदर आहेस


हमम..पण मला लग्न करायचे नव्हते मितेश, आई बाबांनी दबाव आणला माझ्या वर.पण आता मी समीर ला डीवोर्स देणार आहे.

व्हॉट ??

हो मितेश मला लग्न ही कन्सेप्ट पटतचं नाही.मला एकटीला मुक्त आयुष्य जगायचे,माझ्या पद्धतीने.मी कोणत्याही नात्यात, बंधनात नाही स्वतः ला अडकून घेवू शकत.


मग अस एकटीने आयुष्य जगणार आहेस का? कोणाची सोबत न घेता ?

हो मितेश मला आयुष्यातील क्षण आणि क्षण आनंदाने ,मला हवा तसा जगायचा आहे.पण कोणावर अवलंबून न राहता..आय वॉन्ट टू लिव्ह माय लाईफ विथ आय ओन टर्मस अँड कंडीशनस.


पण आर्या अस आयुष्य नाही जगता येत ,कुठे तरी थोडी तडजोड करावी लागते.


मला मुळात ही तडजोडच आवडत नाही.आणि ते ही मुलीनेच करायची ? का आणि कोणा साठी? मुलांना मात्र फ्रिडम आणि मुलींना वळण,संस्कार याच्या नावा खाली तडजोड करायला लावायची मला हे पटतच नाही मितेश.

.अग पण तुम्ही आजच्या मुली स्वतंत्र पने जगत आहातच ना! ड्रिंक्स , पार्टीज, स्मोकींग, नाईट आऊट,सगळ तर एन्जॉय करतच आहातच ना?


मितेश या गोष्टी ना तू फ्रीडम म्हणत असशील तर यू आर राँग.

मला एका जागी डब्क्या सारख थांबून आयुष्य नाही जगायचे,खुप भटकायचे आहे,डोगर नदया,दरया,बर्फाळ प्रदेश,हिमालय सगळी कड़े जायचे आहे,अगदी नदी सारख वाहत..

आर्या,शेवटी नदी पण सागरा जवळ येवून थांबतेच ना?

मी नाही थांबणार मितेश...नेव्हर.मितेश माझे विचार कोणाला पटनार नाहीत.तुला ही नाही.

तसे काही नाही, मला पटते तुझे बोलणे आर्या.

जावू दे सोड ना तो विषय..तू उद्या पुण्याला चालला आहेस का?

हो उद्या सकाळीच जाईन.

मग पुण्याला जावून आपली मैत्री विसरणार तर नाहीस ना?

नाही आर्या,तू तुझा स्वभाव खूप छान आहे.आय नेव्हर फरगेट.

बाकी तुझ्या बद्दल काहीच सांगितले नाहीस तू मितेश?

माझ्या कडे सांगण्या सारखे काही नाही आर्या.मी आणि माझे काम दयाटस इट.

असे कसे तू इतका मोठा रायटर आहेस.खूप काम असणार तुला.

मी फक्त लिहीत असतो.कविता कथा.. शेरो शायरी..मितेश हसत म्हणाला.

हममम..आर्या ही हसली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract