RMP RMP

Abstract Inspirational

4.7  

RMP RMP

Abstract Inspirational

नशीब व कर्तृत्व!

नशीब व कर्तृत्व!

1 min
279


एक शेतकरी त्याच्या शेतातल्या पिकांची कापणी करत असतो, तेथूनच एक गृहस्थ जात असतो, व त्या शेतकऱ्याला म्हणतो तू खूप भाग्यवान आहेस, कारण एवढ्या मोठ्या दुष्कळांतदेखील आज तुला भरघोस पीक मिळालं आहे, नशीबवान आहेस, तुला ही जमीन लाभली...


शेतकरी गालातल्या गालात स्मितहास्य करत म्हणतो, खरंच मी नशीबवान समजतो स्वतःला कारण ज्या जमिनीला ओसाड माळरान म्हणून ओळखल जायचं, त्यावर मी नंदनवन फुलवू शकलो, ती ताकद मला परमेश्वराने दिली. त्यासाठी मी त्याचा खूप आभारी आहे. तात्पर्य एवढंच की ज्या वेळेस तुम्ही विलक्षण कृत्य करता, तेव्हा जग तुम्हाला नशीबवान समजतं, तुमच्या प्रयत्नांकडे कानाडोळा करत...


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract