मीच का ?
मीच का ?


आज विषय सोडून बोलायच आहे!
मी आता पर्यंत खुप काही बोललोय पण आज विचार ओसंडून वाहत आहेत. वाईट काळ असेल बहुतेक ! पण मला असा प्रश्न पडलाय की नेहमी मीच का?? का कुणास ठाऊक पण ही परिक्षा जीव घेतिये आता!! तरी मनाला विश्वास देता देता नाकेनऊ येत आहेत . एवढ्या मोठ्या दुनियेत मीच का?? हा सध्या तरी उत्तर नसलेला प्रश्न आहे. धीर तरी किती धरायचा आता??
पानी से रिश्ते,
कागजी ख्वाहिशे
और तैरने का अहम
उफ़्फ़ ..
ज़िन्दगी एक
लहर से ज्यादा
शायद कुछ भी नहीं...
अपयश अपयश अरे किती?? दर वेळेस तेच? नेहमी येरे माझ्या मागल्या !! आता खरच अस वाटतय की साला अपनी जिंदगी झंड झालीय!! आणि मी माणुस आहे. आता सहन करायची पण height झालीये राव!!काही सुचेनास झालाय आता वेळेवर सोडलय सगळं!! एक तर बुडवेल नाय तर वाचवेल बघु!!पण आता धीर खचलाय एवढ माञ नक्की !
दिल को इसी फ़रेब में रक्खा है, उम्र भर.
इस इम्तिहां के बाद ,कोई इम्तिहां नहीं....