वाटाड्या The stranger...

Others

0  

वाटाड्या The stranger...

Others

प्रेरणा

प्रेरणा

1 min
728


प्रेरणा..

 आयुष्यात कोणी ना कोणी आपला idol 

असतो. आपल्याला अगदी त्यांच्या सारखे बनायच असत.!

जन्माला आल्यावर आपली destiny आपले आई-वडिल ठरवतात. त्याच्या अपुर्ण स्वप्नांना ते आपल्यात वाट मोकळी करुन देतात. तस पाहिल तर आपली पहिली प्रेरणा आपली आईच असते, त्यानंतर ती प्रेरणा स्थलांतरित होते व आपले वडिल आपली प्रेरणा होतात. मला विचाराल तर मला माझ्या बाबांसारख व्हायचय. तसा मी त्यांची copy करायचा प्रयत्न करत असतो. आता तुम्ही म्हणाल याला subject सोडुन बोलायची सवय आहे !! काही हरकत नाही पण जे माझ्या बाबांनी आमच्यासाठी केलाय ना त्यासाठी कातड्यांचे जोडे बनवुन जरी त्यांना घातले तर कमी होईल .आता म्हणाल की प्रेरणा हा topic घेऊन वैयत्तिकच बोलतोय!! बरोबर आहे आज मी माझ्या बाबांबद्दलच बोलतोय कारण ते माझी प्रेरणा आहेत. मी आज जो काही आहे तो त्यांच्यामुळेच आहे.love u so much baba....!!! 

आपसेही है दुनिया

आपसेही जहान है

आपही हो सरजमी मेरी

आपही आसमान है...


Rate this content
Log in