वाटाड्या The stranger...

Others


1  

वाटाड्या The stranger...

Others


नोकरी...

नोकरी...

1 min 504 1 min 504

प्रत्येक जण हा आयुष्यात sattlement साठी झगडतांना दिसतोय. नोकरी च्या सगळ्याच्या संकल्पना वेगवेगळ्या आहेत. आता माझ विचाराल तर माझ मत जरा वेगळ आहे.माझ्यासाठी नोकरी ही कुटुंबासारखी आहे. ती आधार आहे जसे आपले वडील असतात आधारस्तंभासारखे अगदी तसच!! ती आई सारखी मायाळु आहे. झालेल्या चूका हसत पदरात घेऊन मायेने सांभाळनारी.!ती भावासारखी आहे.कठोर पण जीव लावनारी.!ती बहिणी सारखी आहे छुपा पाठिंबा देणारी .!! आजच्या युगात शाश्वत अस काहीच नाहीये.संत पण म्हणून गेलेत सगळं नाशवंत आहे.पण खरच जे आवडत ना तेच कराव आयुष्यात याने होत अस की काम करण्याची इच्छा व उमेद कायम राहते . ते म्हणतात ना "उमीद पर दुनिया या कायम है" आज १२ वी चा निकाल लागलाय जे यशस्वी झाले त्यांचे अभिनंदन व जे अपयशी झाले त्यांनी उमेद हारू नका मी नाही सागंणार तेच तेच पण एवढ माञ सांगेल की मी पण dropout होतो पण मी त्याला nagatively नाही घेतल !! आपली क्षमता लक्षात आली एवढचं !! ठेच लागली तरी माणुसच चालतोच ना?? So be positive ok !!

असफलता तो वहम है 

आदते बेरहम है 

जिंदगी रुकी है पर थमी नही 

क्यो की 

उमिद पर दुनिया कायम है...


Rate this content
Log in