The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

वाटाड्या The stranger...

Others

2  

वाटाड्या The stranger...

Others

स्टेटस

स्टेटस

3 mins
208


आजकाल जगात खुप लोकांना असा गोड गैरसमज आहे की शाळेत क्लासमध्ये अथवा बॅच मध्ये फक्त त्यांनी झेंडे गाडले आहेत otherwise बाकी जे सोबत होते त्यांनी काहिच केल नाही पण त्या so call status घेऊन मिरवत बसलेल्या लोकांना एकच सांगू इच्छितो की नाय केल काहीच आयुष्यात नावापुढे उपाधी लावन्यासारख !! पण जे आयुष्य जगलो ना ते राजासारख जगलोय आणि मनासारख जगलोय ! Compromise कधीच केल नाही आणि हो तुम्ही म्हणाल की घमंड आहे नाही ते तुमच्या भाषेत काय म्हणतात त्याला ? हा ego or ulter ego right? यार आता घमंड म्हणा का ego पण एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते की शाळेत आमच्यासारखे द्वाड पोर होते म्हणून मास्तर पण मारून मारून वैतागायचा 😅 आम्हांला माठ , दगड बैल अश्या खुप पदव्या बहाल केल्या आणि असे पण म्हणायचे की काहिच होणार नाही यांच पण एक गोष्ट खरी की तुमच्यासारख उच्च शिक्षण नाय करता आल पण जितके शिकलो ते पण कसबस शिकलो. असो आपला विषय status आहे so get back on subject right? 


so status खुप लोकांच्या fb account वर नावाच्या आधी ER , DR, CA. P B अश्याच खुप पाट्या पाहिल्या तेव्हा लक्षात आल की साला आपल्या नावापुढ लावायला काहिच नाहीये पण म्हटलं जाऊ द्या याने फरक काय पडतो पण साला नंतर जेव्हा अश्या पाट्या असलेल्या माझ्या मिञांशी बोलतांना फरक जाणवायला लागला!! ते फारच परके असल्याससारख वागायला लागले राव ! म्हणजे बघा ना अख्ख लहानपण सोबत घालवल आणि आता काय job करण्यासाठी बाहेर गेले तर साले विसरले सगळं ! आता त्यांच वेगळ विश्व आहे त्यांना ! आणि वर्गातल्या हुशार मुली तर ओळखत पण नाहीत आता.


पण आमचे जे शिक्षक होते त्यांच्या स्मरणात आम्ही so call टुकार पोर अजुनही नावानिशी आहोत ! आणि जे so call हुशार मुल/मुली होते ते तर लक्षात पण नाहीत त्यांच्या !! साला मला विचारल कुणी की काय कमावल तर हिच गोष्ट कमवली ! लोकांच्या लक्षात आहे मी अजून ! साला या संपत्ती पेक्षा अजुन काय हवय राव!! आणि आपण already brand आहोत स्वतःसाठी so मला अस्तित्व दाखवण्यासाठी या पाट्यांची गरज कधीच पडली नाही आणि पडणार पण नाही कारण these things didn't affect my life so its better to make some distance form these so call tags ! कारण आयुष्यात खरी दौलत तर आम्ही कमवलीय ! सगळं मिञ अगदी बालवाडी पासुनचे सगळे लक्षात आहेत ! आणि मुली पण... पण त्यांच्या लक्षात मी आहे का नाही ये तो उपरवाला ही जाने ! म्हणायच एवढंच की साल्यांनो खुप मोठे झालात रे! तुमची lifestyle , friend circle , way of thinking सगळ बदललंय ! तुम्ही प्रवाहात खूप पूढे निघून गेलात पण आम्ही अजूनही आहोत तिथेच आहोत.


साला तुम्ही तुमच्या आयुष्यात मला जागा देणार की नाही ते माहित नाही पण तुमची जि जागा माझ्या आयुष्यात आहे ती तशीच राहिल बर का !! मान्य आहे आता तुम्ही खुप मोठे झालात चांगली नोकरी आहे चांगला पगार आहे आमचा तुमचा status match होत नाही ! आमची लाज वाटते तुम्हाला its ok I can understand but one request आठवणीत तरी ठेवा आम्हाला !!! That's it !


Rate this content
Log in