जरा याद करो कूर्बानी...
जरा याद करो कूर्बानी...


नमस्कार मिञांनो काय चालयय ? मजेत आहात ना सगळे ??? असणार कारण सध्या प्रेमाचा आठवडा सुरु नाहीये का ! सगळीकडे ओसंडुन वाहतय नुसत प्रेम ! आता तो भाग वेगळा की कितपत वास्तविक आहे प्रेम असो आपल्याला त्यावर काही बोलायच नाहीये ! आज बोलण्याचा उद्देश असा कि, 14 feb ला बरेच लोक valantine day साजरा करणार आहेत ! चांगले आहे पण तस पाहील गेल तर 14 feb ही तारिख खुप महत्त्वाची आहे इतिहासात ! माहित नसेल तर सांगतो , 14 feb ला भगतसिह राजगुरु व सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती आणि भारतीय सैन्यदलावर पुलाबामा येथे झालेला भ्याड हल्ला ही याच दिवशी झाला होता तर हा दिवस आपल्या भारतीयांसाठी खुप दुःखाचा दिवस आहे. मला एक गोष्ट कळत नाहीये की आपण पाश्चात्त्य संस्कृतीच्या एवढ्या आहारी का जात आहोत? खुप लोकांना मी सांगितलेल्या गोष्टी माहितीच नाहीत ! खर तर ही खुप खेदाची गोष्ट आहे !!!! माझी सगळ्यांना एवढीच विनंती आहे की कृपया करुन हा दिवस प्रेमदिवस म्हणून साजरा करण्यापेक्षा बलिदान दिवस म्हणून साजरा करूयात ! कारण त्यांच्या बलिदानामुळेच आपण आहोत ! आज लतादिदींच्या ओळी आठवत आहेत...
ए मेरे वतन के लोगो जरा आख में भर लो पानी..
जो शहिद हुए है ऊनकी जरा याद करो कूर्बानी...
तुमच काय मत आहे ते comments मध्ये सांगा...
जय हिंद ....
भारत माता की जय....